Get Mystery Box with random crypto!

FREE DEMO LECTURE - महाराष्ट्र अराजपत्रित सेवा (गट 'ब' व गट 'क | UNIQUE COMBINED EXAM

FREE DEMO LECTURE - महाराष्ट्र अराजपत्रित सेवा (गट "ब" व गट "क") परीक्षा 2024.

इतिहास विषयाची तयारी.

मार्गदर्शक - संदिप हर्डिकर
               द युनिक अॅकॅडमी

सोमवार, दि. 12 जून 2023 @ स. 10:30 वा.

ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

Live on Microsoft Teams -
https://rb.gy/fyx9h

Live on YouTube -
https://www.youtube.com/live/7ad0CdlBlMo?feature=share
=========================
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

गट ब→PSI/STI/ASO/SR/IS
गट क→TAX ASST./ESI/IND. INSP.
/CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

बॅच सुरु - 15 जून 2023
वार - सोमवार ते शुक्रवार 
वेळ - सकाळी 10 ते 1 पर्यंत.
कालावधी - 6 महिने
माध्यम - मराठी

कोर्सची वैशिष्ट्ये.
गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या.
गणित बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजी विषयांच्या तयारीवर विशेष भर.
यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
सुरुवातीला 2 तास व नंतर गरजेप्रमाणे दररोज 4 तास प्रत्यक्ष अध्यापन.
युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

बॅचच्या अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : -
https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9

इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : -
https://t.me/uniquepsistiaso

ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :-
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/9/psi-sti-aso-integrated-batch-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune

ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : -
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/148/online-psi-sti-aso-course

Live on Microsoft Teams -
https://teams.microsoft.com/registration/7H0I5pWXAkeDyvM2O3eOtw,zXWADtRTaE-gjZN2xNuSOQ,R367dxjlqUqpK7SHEmJBOw,zcNithrFyUW0R7Iq0orWcw,YKRX5d8fnUGFO6On9wDutw,THT5bde6FkSC5IXALwwUlw?mode=read&tenantId=e6087dec-9795-4702-83ca-f3363b778eb7

Live on YouTube -
https://youtube.com/c/TheUniqueAcademyPune

ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

संपर्क -
8929920917