Femina Miss India 2023 देशासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण | 🕊 स्पर्धा यशाची™
Femina Miss India 2023
देशासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. फेमिना मिस इंडिया 2023 ची घोषणा झाली आहे. राजस्थानच्या नंदिनी गुप्ताची मिस इंडिया 2023 ची विजेती म्हणून निवड झाली.