Get Mystery Box with random crypto!

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC/UPSC /Banking ets. स् | 𝗦𝗮𝗻𝗱𝗶𝗽 𝗔𝗿𝗴𝗮𝗱𝗲'𝘀 𝗜𝗻𝘀𝘁𝗶𝘁𝘂𝘁𝗲

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.

MPSC/UPSC /Banking ets.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आपण पुण्यामध्ये येतो. इथे आल्यावर सर्वप्रथम प्रश्न समोर उभा असतो, कुठे राहायचे.
आपण त्यासाठी दिवसभर रूम शोधण्यासाठी फिरत असतो. ‍
आपल्याला कोणीतरी सांगते टेलिग्रम वर जाहिरात टाक. तुला लवकर रूम मिळेल.
परंतु तेथे जाहिरतीसाठी आपल्या कडून पैसे मागितले जातात. किंवा आपण ब्रोकर माध्यमातून शोधत असतो, पण त्यासाठी सुद्धा एका महिन्याचे भाडे मागीतले जाते.

त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी मिळून हा चॅनेल चालू केला आहे, ज्यामध्ये मोफत जाहिरत दिली जाते. ही माहिती आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहचवा

खालील लिंक जॉईन करा.
https://t.me/roompunefree