Get Mystery Box with random crypto!

📚 POLICE BHARTI MPSC 👮‍♀️

Alamat saluran: @police_bharti_and_mpsc
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 103.14K
Deskripsi dari saluran

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.... 🔥

Ratings & Reviews

3.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

0


Pesan-pesan terbaru

2024-05-21 10:13:08
*आज दुपारी 01:00 वा. 12वी चा निकाल*

*HSC Result 2024: येथे पहा सर्वात अघोदर 12वी चा निकाल!*

*निकाल पाहण्यासाठी लिंक येथे पहा*

https://policestudy.in/Policebhartinew?0


*ही माहिती तुमच्या मित्रांसोबत पण लगेच शेअर करा*

तसंच पोलीस भरती ची माहिती पण दिलंय वाचून घ्या
5.8K views07:13
Buka / Bagaimana
2024-05-21 08:41:26
आरोग्य सेवक अभ्यासक्रम 2023

मराठी - 15 प्रश्न
इंग्लिश - 15 प्रश्न
बौद्धिक चाचणी - 15 प्रश्न
सामान्य ज्ञान - 15 प्रश्न
तांत्रिक अभ्यासक्रम - 40 प्रश्न

Join @Police_bharti_and_MPSC
5.9K viewsedited  05:41
Buka / Bagaimana
2024-05-21 05:53:57 Good morning....

21-5-2024 आजची पहिली टेस्ट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.


https://policestudy.in/Policebhartiquestionpaper?2


टायगर अकॅडमी चा पेपर आहे लेटेस्ट प्रश्न आहेत सर्वंनी हा पेपर सोडवा

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.
6.3K views02:53
Buka / Bagaimana
2024-05-16 10:56:29 जालना जिल्हा पोलीस शिपाई 2019

आजची दुसरी टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.


https://policestudy.in/practiceexamlist?_a=MjI3MV80NjM2XzBfNTczXzQwODY=

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.

वरील टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊन दाखवा.
6.5K viewsedited  07:56
Buka / Bagaimana
2024-05-16 07:06:49 मुंबई पोलीस पेपर - 16-5-2024

सर्वंनी हा पेपर डाउनलोड करून सोडवा नक्की


https://policestudy.in/Policebhartiquestionpaper?2

All the best

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.
7.4K viewsedited  04:06
Buka / Bagaimana
2024-05-15 10:39:28 #𝗜𝗠𝗣.....

.....महाराष्ट्र लोकायुक्त ......

महाराष्ट्र लोकायुक्त हा महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च वैधानिक कार्यकर्ता आहे.

जो शासकीय राजकीय आणि सार्वजनिक प्रशासनापासून स्वतंत्र आहे.

जो सरकारच्या विरोधात लोकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

  महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त 

एस. पी. कोतवाल
25 ऑक्टोबर 1972

  महाराष्ट्राचे सध्याचे लोकायुक्त 

न्या. विद्यासागर कानडे
19 ऑगस्ट 2021

नियुक्ती : राज्यपाल करतात.

महाराष्ट्र लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त कायदा, 1971 ला लागू केला.
लोकायुक्त ही संकल्पना मांडणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे.
महाराष्ट्र लोकायुक्त संस्था 25 ऑक्टोबर 1972 पासून अस्तित्वात आली.

Join- https://t.me/Police_bharti_and_MPSC
7.2K viewsedited  07:39
Buka / Bagaimana