Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य प | Mpsc Trickss

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि.14 ते 20 मार्च 2024 ऐवजी दि. 15 ते 21 मार्च 2024 या कालावधीमध्ये कार्यरत असेल.