Get Mystery Box with random crypto!

Ajanta civil service academy

Logo saluran telegram mpsclover — Ajanta civil service academy A
Logo saluran telegram mpsclover — Ajanta civil service academy
Alamat saluran: @mpsclover
Kategori: Tidak terkategori
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 834
Deskripsi dari saluran

स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन मंच
👌ज्ञान दिल्याने वाढते यात आमचा विश्वास आहे👌
💝एकमेकांना सह्याय करू अवघे धरू सुपंथ💝

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


Pesan-pesan terbaru

2023-05-03 18:44:18
उद्या हे ट्विट करा सगळ्यांनी
84 views15:44
Buka / Bagaimana
2023-04-25 22:44:15
Imp book
155 views19:44
Buka / Bagaimana
2023-04-24 22:53:14 India's first Autonomous Navigation facility, TiHAN was inaugurated by Jitendra Singh, Union Minister of State for Science & Technology at the IIT Hyderabad campus.

एक प्रश्न अपेक्षित लक्षात असू द्या
147 viewsedited  19:53
Buka / Bagaimana
2023-04-07 09:02:48 किडणी शरीरातील अनावश्यक द्रव्य आणि इतर पदार्थांना मुत्राच्या रुपात बाजूला करून रक्ताचे शुद्धीकरण करते .
177 views06:02
Buka / Bagaimana
2023-04-04 22:05:20 ##घटनेमध्ये_उल्लेख_नसलेल्या_बाबी

धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही.

समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही.

घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही.

घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत.

घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही.

घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही.

घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही.

घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही.

संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही.

उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत.

पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही.

घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही.

कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत नव्हता.

कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही.

महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही.

राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.

घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही.

घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही.

व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही.

CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही.

न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही.

घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही.

उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही.

न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही.

उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही.

घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही.

महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही
@TheAnalystMPSC
189 views19:05
Buka / Bagaimana
2023-04-04 22:04:23 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे


जायकवाडी       -  नाथसागर
पानशेत             - तानाजी सागर
भंडारदरा         - ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
गोसिखुर्द        -   इंदिरा सागर
वरसगाव             -  वीर बाजी पासलकर
तोतलाडोह           - मेघदूत जलाशय
भाटघर                 - येसाजी कंक
मुळा                     - ज्ञानेश्वर सागर
माजरा               -    निजाम सागर
कोयना                  - शिवाजी सागर
राधानगरी             -   लक्ष्मी सागर
तानसा                   -  जगन्नाथ शंकरशेठ
तापी प्रकल्प           - मुक्ताई सागर
माणिक डोह          -  शहाजी सागर
चांदोली                 -  वसंत सागर
उजनी                 -    यशवंत सागर
दूगंगा                  राजर्षी शाहू सागर
विष्णुपुरी           -  शंकर सागर
वैतरणा        -         मोडक सागर

Join @TheAnalystMPSC
125 views19:04
Buka / Bagaimana
2023-04-03 13:14:37 https://youtube.com/shorts/J6Wd1KWrouA?feature=share
820 views10:14
Buka / Bagaimana
2023-04-03 10:27:16 400 लोकांनी प्रवास केला होता
107 views07:27
Buka / Bagaimana
2023-04-03 10:22:19 मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड फाकलांड
नाना शंकरशेट यांनी याकामी खूप मेहनत घेतली तसेच प्रथम प्रवास ही केला
तीन डब्बे होते named Sindh, Sultan & Sahib .
109 views07:22
Buka / Bagaimana
2023-04-02 16:57:43 महत्वाचे आहे एक वेळेस नजर फिरवून घ्या
106 views13:57
Buka / Bagaimana