Get Mystery Box with random crypto!

#Urja_Capsule Hello Warriors, तुमच्या Dream Post साठी आतापर | MPSC DECODED™

#Urja_Capsule

Hello Warriors,
तुमच्या Dream Post साठी आतापर्यंत तुम्ही खूप काही केले आहे... खूप काही सोडले आहे...आणि खूप काही सहनसुद्धा केले आहे..

असे असताना मग 1 महिन्यावर परीक्षा आलेली असून सुद्धा का बर तुमची ऊर्जा संपूर्णत: वापरात येत नाहीये?? का बर Saturation आल्यासारखे तुम्ही रोज फक्त 3 ते 4 तास च अभ्यास करताय..आणि ते पण अगदी जीवावर आल्यासारखं...

मित्रांनो, परीक्षा जवळ आली की भीती वाटणे स्वाभाविक आहे, परंतु त्याचा बाऊ करून निष्क्रिय होणे कितपत योग्य आहे??

अजूनही वेळ आहे.... सजग रहा....वेळेचे पक्के नियोजन लावा...अजून काही थोडे दिवस...बस्स..!
Yes....You can.. Believe in your unstoppable version..

Be a strong Finisher...!

@Revisers_Academy