Get Mystery Box with random crypto!

नाशिक जिल्ह्यात अंगणवाडीसेविका व मदतनीसांची भरती केली जात आहे. | MPSC24

नाशिक जिल्ह्यात अंगणवाडीसेविका व मदतनीसांची भरती केली जात आहे. इच्छुकांनी २३ मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत. त्यासाठी दहावी उत्तीर्ण असे अनिवार्य असून, १८ ते ३५ वर्षे वयोमर्यादा आहे. इच्छुकांनी २३ मार्चपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, मालेगाव, नाशिक या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज ++++++++++++++++++++

डेहराडूनच्या राष्ट्रीय भारतीय सैन्य विद्यालयाच्या (आरआयएमसी) प्रवेशासाठीची ३ जूनला परीक्षा होणार आहे. शेवटची तारीख १५ एप्रिलपर्यंत अर्ज करावेत. https://www. mscepune.in++++++++++++++++++++++++++++++ महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये अधिकारी, सहायक अधिकारी, सरव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंता या पदांच्या तब्बल ५५ रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र उमेदारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांकडून १० एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी. असे आवाहन केले आहे. https://www.mahagenco.in

'नीट'साठी ६ एप्रिलपर्यंत अर्ज मुदत, 93 भाषांत परीक्षा घेण्याचे नियोजन

| राष्ट्रीय परीक्षा

एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस,

बीडीएस, बीएचएमएस, बीएस्सी नर्सिंग आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ६ एप्रिल आहे. ही परीक्षा १३ भाषांमध्ये होणार असून, ७ मे रोजी परीक्षा होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, पालकांनी खालील संकेतस्थळ पाहावे, असे आवाहन केले आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व प्रकारचे जॉब व सरकारी नोकर्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आताच जॉईन व्हा. *
_*सर्वाना पाठवा तसेच आपल्या नातेवाकांना, मित्रांना, ग्रुपमध्ये देखील शेयर करा. *_

*नोकरीविषयक *शासकीय व खाजगी नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, उत्तरतालिका, निकाल तसेच इतर रोजगार विषय माहितीसाठी.....www.mundejobs.com 9975603050
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/C6dC20coUoV79MI9VtUTWM