Get Mystery Box with random crypto!

1) ‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे....................... | मराठी व्याकरण English Grammar

1) ‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे............................
1) काळजी घेणे 2) फोडाला जपणे
3) चिंताग्रस्त होणे 4) चिंतातुर होणे
उत्तर :- 1

2) कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
1) शकुनीमामा 2) शत्रू
3) आपशत्रू 4) हितशत्रू
उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन ‍नियमांनुसार अचूक आहे ?
1) ऊच्चै:श्रवा 2) उच्चे:श्रवा
3) उच्चैश्रवा 4) उच्चैश्रावा
उत्तर :- 2

4) रिकाम्या जागी अचुक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण ........................... वर्ण आहेत.
1) 48 2) 12
3) 02 4) 34
उत्तर :- 1


5) ‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा.
1) निष् + पाप 2) नि: + पाप
3) निष + पाप 4) निष्प: + आप
उत्तर :- 2