Get Mystery Box with random crypto!

करणरुप आणि अकरणरुप = वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होका | मराठी व्याकरण English Grammar

करणरुप आणि अकरणरुप

= वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असते, क्रियापदाच्या त्या रूपाला करणरुप असे म्हणतात.

= हे विधान जेव्हा नकारार्थी असते, तेव्हा क्रियापदाच्या त्या रूपाला अकरणरुप असे म्हणतात.