Get Mystery Box with random crypto!

शब्दांच्या जाती १ नाम अनेकवचनाचे नियम पुल्लिंगी देव = देव | मराठी व्याकरण English Grammar

शब्दांच्या जाती
१ नाम

अनेकवचनाचे नियम

पुल्लिंगी

देव = देव
रस्ता = रस्ते
जावई = जावई
भाऊ = भाऊ
फडके = फडके
धनको = धनको

पुल्लिंगी नामांमध्ये फक्त आकारांतचे एकरांत होते
Please share and join @marathig
@marathig