Alamat saluran:
Kategori:
Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan:
75.13K
Deskripsi dari saluran
नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
0
3 stars
0
2 stars
0
1 stars
2
Pesan-pesan terbaru 12
2024-05-23 21:04:11
14.3K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 18:04
2024-05-23 16:42:05
ड्रायव्हिंग टेस्ट साठी, आता RTO मध्ये जायची गरज नाही, नवीन नियम, एवढे पैसे लागणार | Driving Licence New Update
14.9K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 13:42
2024-05-23 08:25:08
15.3K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 05:25
2024-05-23 08:18:30
14.9K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 05:18
2024-05-23 08:18:10
14.5K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 05:18
2024-05-23 04:00:50
ZP भरती परीक्षा वेळापत्रक
15.5K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 01:00
2024-05-22 13:43:11
जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)
1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून
2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून
3) आरोग्य सेविका - 16 जून
4) ग्राम सेवक - 16,18,19,20,21 जून
16.2K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 10:43
2024-05-21 16:44:45
१२ वी पास झालात, आता पुढील ऍडमिशन साठी लवकर हे कागदपत्रे काढून घ्या | documents required after 12th
18.4K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 13:44
2024-05-21 10:28:29
12 वी चा निकाल जाहीर या वेबसाईट वर पहा तुमचा निकाल 1) https://hscresult.mahahsscboard.in
2) https://hscresult.mkcl.org/
3) https://results.targetpublications.org/
4) https://mahresult.nic.in
5) https://results.digilocker.gov.in
@marathicorner
9.6K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , edited 07:28
2024-05-21 09:18:14
12 वी निकालचा निकाल जाहीर, बोर्ड नुसार निकाल खालीलप्रमाणे पुणे 94.44 टक्के
नागपूर 92.12 टक्के
संभाजी नगर 94.08टक्के
मुंबई 91.95 (सर्वात कमी)
कोल्हापूर 94.24 टक्के
अमरावती 93 टक्के
नाशिक 94.71 टक्के
लातूर 92.36
कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)
10.5K views𝗦𝗵𝘂𝗯𝗵𝗮𝗺 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 , 06:18