Get Mystery Box with random crypto!

जिल्हा परिषद भरती 2023

Alamat saluran: @jilhaparishadbharati2023
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 35.82K
Deskripsi dari saluran

Admin - आनंद सुभाष पवार
निवड :- तलाठी - (2024)
लिपिक - पिंपरी चिंचवड महानगरपालिका - (2023)
Founder - Anand Pawar Academy
मोबाईल नंबर - 7588521024
सर्व लढवय्या संघर्षमयी जीवन जगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विधार्थी मित्रांसाठी.
Dreams Do Come True!

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


Pesan-pesan terbaru 15

2023-12-13 10:00:09 जिल्हा परिषद पदभरती मधील प्रस्तावित ७०% पदांच्या परीक्षा पार पडून बराच कालावधी लोटला आहे. बाकीच्या पदांच्या परीक्षा होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे @girishdmahajan साहेबांनी लक्ष घालून झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी सूचना करावी. विनंती
14.3K viewsAnand Pawar Academy, edited  07:00
Buka / Bagaimana
2023-12-13 09:53:26
15.6K viewsAnand Pawar Academy, 06:53
Buka / Bagaimana
2023-12-13 09:48:23 26 Dec पर्यंतचे जिल्हा परिषद भरतीचे हॉल तिकीट आले आहे .

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
13.7K viewsAnand Pawar Academy, 06:48
Buka / Bagaimana
2023-12-13 07:00:51
17.0K viewsAnand Pawar Academy, 04:00
Buka / Bagaimana
2023-12-12 14:25:36
जिल्हा परिषद भरती 2023 .

18 डिसेंबर ते 26 डिसेंबर वेळापत्रक .
14.0K viewsedited  11:25
Buka / Bagaimana
2023-12-12 10:04:04
जिल्हा परिषद भरती 2023

1) ग्रामसेवक
2) आरोग्य सेवक 40 %
3) आरोग्य सेवक 50 %
4) आरोग्य सेविका
5) पर्यवेक्षिका

या 5 पदांचे वेळापत्रक सद्या तरी प्रसिद्ध होणार नाही (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार). पेसा केस ची पुढील सुनावणी 9 जानेवारी 2024 ला होणार आहे .
20.3K viewsedited  07:04
Buka / Bagaimana
2023-12-09 11:22:22 ज्यांनी एका पेक्षा जास्त जिल्ह्यात फॉर्म भरले त्यांचा फायदा झालेला आहे .
14.2K views08:22
Buka / Bagaimana
2023-12-09 11:12:04 ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये कनिष्ठ सहायक पदासाठी एका पेक्षा जास्त जिल्ह्यात फॉर्म भरले होते त्यांचे तेवढे हॉल तिकीट आले आहेत. तुम्ही 4 जिल्ह्यात फॉर्म भरले असेल तर तुम्ही 4 परीक्षा देऊ शकता (जर एकाच वेळेस 2 पेपर्स आले नसतील तर) तुमचे 4 हॉल तिकीट आलेले आहे.
17.7K viewsedited  08:12
Buka / Bagaimana
2023-12-09 11:10:29 18 ते 20 डिसेंबरचे जिल्हा परिषद कनिष्ठ सहायक (लिपिक) हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत.

Link :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
17.7K views08:10
Buka / Bagaimana
2023-12-06 09:17:01
ZP पेपर 18 डिसेंबर ते 26 डिसेंबर मध्ये कनिष्ठ सहायक, औषध निर्माण अधिकारी व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हे पेपर होऊ शकतात असा अंदाज आहे.

जिल्हा परिषद हॉलतिकीट लिंक :-

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
21.1K viewsedited  06:17
Buka / Bagaimana