सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्र | जिल्हा परिषद भरती 2023
सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसाक्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये.