आज पोलिओ रविवार असून व्यापक प्रमाणात जनजागृती झालेली नाही. पूर्वी टीव्ही वर तसेच वृत्त पत्र तसेच सार्वजनिक स्थळी मोठ्या प्रमाणात याची जनजागृती केली जात होती. कृपया आपल्या परिसरात या बाबत माहिती पोचवा. आज पोलिओ लसीकरण आहे. 19.2K viewsAnand Pawar Academy, 05:08