Get Mystery Box with random crypto!

सर्वांनी लक्ष द्या....... उद्या ठीक ११ am ते २pm पूर्ण ताकत | 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

सर्वांनी लक्ष द्या.......

उद्या ठीक ११ am ते २pm पूर्ण ताकत लावून महा ट्विटर वार करायचा आहे .
उद्याचा ट्विटर वॉर आपली पुढची दिशा ठरवेल .
लढाई तर जिंकायचीच आहे

सर्व सपोर्ट करणाऱ्या चॅनल्स ना विनंती आहे हा मेसेज आजच टाकून ठेवावा

सर्वांनी शेअर करा....
पूर्ण महाराष्ट्रभर मॅसेज गेला पाहिजे ..

5 हजार रिट्विटचा महा ट्विटर वार

खालील प्रमाणे ट्विट करण्यात येणार आहे ...

@mpsc_office मा.आयोग राज्यसेवेच्या धर्तीवर संयुक्त पूर्व #2023 परीक्षेचा गट ब आणि गट क साठी प्रत्येकी एक कट ऑफ लावावे अशी विनंती..
#group_c_one_cutoff
#group_b_one_cutoff
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@rajivkhandekar
@waglenikhil
@BaliramDoley
@GopichandP_MLC
@Drsuvarnas

https://t.me/+tNptpVU6JTAwYjRl