Get Mystery Box with random crypto!

सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you | Pramod Chougule Official Channel

सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा.

माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका.

Be Aware from cyber Fraud .