Get Mystery Box with random crypto!

वरील प्रमाणे ऑनलाईन बॅचेस गैरमार्गाने वापर करणाऱ्यांवर कारवाई | WARRIOR OFFICER

वरील प्रमाणे ऑनलाईन बॅचेस गैरमार्गाने वापर करणाऱ्यांवर कारवाई प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या लोकांनी अशा बाबींपासून दूर राहावे असे आवाहन स्पर्धा परीक्षा शिक्षक संघ तसेच आम्ही सर्व टेलिग्राम ऍडमिन करत आहोत..

उगीच अभ्यास करताना इतर  रिकाम्या गोष्टी च्या भानगडीत पडू नका, ही नम्र विनंती..