Get Mystery Box with random crypto!

NIA महासंचालक - सदानंद दाते संस्था : राष्ट्रीय तपास संस्था | Vitthal Kangane Sir

NIA महासंचालक - सदानंद दाते


संस्था : राष्ट्रीय तपास संस्था (NIA)

स्थापना : 2008 मध्ये
सुरवात :2009 साली
मुख्यालय : नवी दिल्ली येथे
पहिले महासंचालक : आर वी राजु

भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था अधिनियम , 2008 अन्वये अस्तित्वात आली

यासाठी भारतीय संसदेने वरील अधिनियम 31 डिसेंबर 2008 ला पारित केला .

NIA स्थापना - 2009

काही महत्वाच्या नियुक्त्या लक्षात ठेवा
श्री ए.एस. राजीव : केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती
किशोर मकवाना : यांना केंद्र सरकारने अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) अध्यक्ष बनवले आहे.
IPS अनुराग अग्रवाल : यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे
आशा लाक्रा : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य बनवण्यात आले आहे.