Get Mystery Box with random crypto!

काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज् | Vitthal Kangane Sir

काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे

महाराष्ट्र भवनासाठी श्रीनगर विमानतळाजवळ 2.5 एकर भूखंडासह पर्यटन सुविधेसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र है पहिले भारतीय राज्य ठरणार आहे.