Get Mystery Box with random crypto!

सर्वांचे खूप खूप धन्यवाद आज माझ्या वाढदिवसानिमित्त भरपूर | 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

सर्वांचे खूप खूप धन्यवाद

आज माझ्या वाढदिवसानिमित्त भरपूर विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या सर्वांचे मनापासून आभार.

Lockdown मध्ये सुरूकेलेला मार्गदर्शन चा Platform आज पूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्ध झाला आहे.भरपूर लोकांनी टीका केल्या.भरपूर जणांनी सचिन गायकवाड & टीम चे प्लॅन आहे तसे Copy केले (वन लायनर नोट्स , Combine Mentorship Target 65+ हे प्लॅन आहे तसे भरपूर लोकांनी copy केले आहेत
) पण आम्ही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून निस्वार्थीपणे आमचे काम सुरू ठेवले.आजपर्यंत आम्ही विद्यार्थ्याना कोणते book वाचावे आणि ते कसे वाचावे इथपासून वयक्तिक मार्गदर्शन करून 140+ विद्यार्थी तलाठी,2020 पासून भरपूर विद्यार्थी PSI, STI,ASO बनवले आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे.आणखी खूप मोठा टप्पा पार करायचा आहे.

उद्देश:मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता तेव्हा 60 हजार रुपये भरून क्लास लावले होते तरी पण सुरुवातीचे 2 वर्ष योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने वाया गेले. बाकी विद्यार्थ्यांची ही स्थिती होऊ नये म्हणून हा आमचा प्रयत्न

माझ्या प्रिय आई-बाबांचा पाठिंबा,मित्रांची खंबीर साथ व माझ्या टीम ची मेहनत.आम्ही यश ओढून आणणारच