Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा | 🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.

टीम : @Combine_guidance