Get Mystery Box with random crypto!

MPSC Guidance™

Alamat saluran: @mpscguidnce
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 68.73K
Deskripsi dari saluran

MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Advt contact :- @aniruddhap1

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


Pesan-pesan terbaru

2024-05-11 18:01:22 20 मे नंतर अपेक्षित सरळसेवा निकाल

• नगरपरिषद Final Result

• पुरवठा निरीक्षक General Merit list

• MIDC जेवढ्या पदांची परीक्षा झाली त्यांची General Merit list

Join
@mpscguidnce
13.8K views15:01
Buka / Bagaimana
2024-05-11 17:43:12 20 मे नंतर येणार्‍या अपेक्षित जाहिराती

• लेखा व कोषागारे जाहिरात
•  BMC Clerk 1700
• अमरावती महानगर पालिका
•  नाशिक महानगरपालिका(उशीर होईल)
•  वित्त लेखा कोषागारे
•  नगरपरिषद मधील गट-क आणि गट-ड 4000+

या जाहिराती आपोआप आल्या तर बरं होईल निदान
पोरांचा अभ्यास तरी होईल. सहा महिन्यांपासून बघतोय, जाहिरातीसाठी प्रयत्न करणारे वेगळे आहेत आणि सिलेक्ट होणारे वेगळे.

लढाऊ महाराष्ट्राचा इतिहास असून सुद्धा इथले उमेदवार स्वतःच्या भविष्यासाठी प्रयत्न करत नाहीत.

आपल्या महाराष्ट्रांतील महापुरुषाने असेच स्वार्थी विचार करुन स्वतःकडे लक्ष दिलं असतं तर आज आपला महाराष्ट्र बिमारु राज्यात गणला गेला असता. महाराष्ट्र कोठे न्यायचा हे फक्त तुमच्या हातात आहे.

जाहिरात येण्यासाठी आणि त्यात पण चांगल्या जागा हव्या असतील तर जेवढे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्या सर्वांनीच प्रयत्न करायलाच हवेत. तरच दखल घेतली जाईल.

टीप:- नवीन जाहिराती फक्त ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंतच येतील नंतर विधानसभा आचारसंहिता लागली तर एक ते दीड महिना जाहिराती येण्याची शक्यता कमी होईल त्यामुळे ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त जाहिराती‌‌ यायला हव्यात.

Join
@mpscguidnce
15.0K views14:43
Buka / Bagaimana
2024-05-11 14:21:53
SARTHI Entrance test is Postponed

Join
@mpscguidnce
17.5K viewsedited  11:21
Buka / Bagaimana
2024-05-11 10:00:11 राहिलेल्या जिल्हा परिषद परीक्षा

10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार..

जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे..

तयारी चालू राहू द्या..

Source:- ग्रामविकास विभाग..

Join
@mpscguidnce
19.6K viewsedited  07:00
Buka / Bagaimana
2024-05-11 06:00:56 लोकराज्य मासिक (मार्च आणि एप्रिल)

Join
@mpscguidnce
20.9K viewsedited  03:00
Buka / Bagaimana
2024-05-11 04:58:36
नासा चंद्रावर चालवणार चक्क ट्रेन

Join
@mpscguidnce
20.8K views01:58
Buka / Bagaimana
2024-05-11 04:40:03
ऑपरेशन मंडे होल्ड
21.1K views01:40
Buka / Bagaimana
2024-05-11 04:38:23
सर्व परीक्षांची फी माफ करणार.
20.0K viewsedited  01:38
Buka / Bagaimana
2024-05-10 17:34:58 Combine Group B 2023 MAT order

49 Candidates recommended for Sub Registrar (SR) and 159
Candidates recommended for Sales Tax Inspector (STI) are to inform
which post they are going to give up and the post which they
going to choose, if they have been recommended for two
posts simultaneously by M.P.S.C
.

कोणती ठेवायची ते सांगा आणि बाकीच्यांना मार्ग मोकळा करा.

काहीही करा whats app, email, sms etc पण त्यांच्याकडून Preference घ्या आणि STI जागा मोकळ्या करा....

हे Prefrence नाही.
फक्त हे दोन ठिकाणी select झाले आहेत त्यांना MPSC विचारेल कोणती ठेवणार आहेत.
जी नाही ठेवणार ती next Candidate ल दिली जाईल.(थोडक्यात Opt out सारखं फक्त इथ करावच लागेल. )

Join @mpscguidnce
22.3K viewsedited  14:34
Buka / Bagaimana
2024-05-10 14:34:15
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024

महिला उमेदवारांच्या उंची व वजनाबाबत

Join
@mpscguidnce
22.6K views11:34
Buka / Bagaimana