Get Mystery Box with random crypto!

आजपासून परत जिल्हा न्यायालय भरती चे लेक्चर सुरुवात... मी आत | Pavan Sir Telegram

आजपासून परत जिल्हा न्यायालय भरती चे लेक्चर सुरुवात...



मी आता किमान 3 लेक्चर फक्त जिल्हा न्यायालय भरती दररोज घेणार आहे...


बॅच तुम्हाला 199 मध्ये उपलब्ध आहेच. यात तुम्हाला लाईव्ह क्लास, E book आणि टेस्ट सिरीज उपलब्ध आहे.


भेटू रात्री 10 वाजता, वेगवान प्रश्न आणि त्याचे उपप्रश्न सोबत



https://www.youtube.com/live/YB6Qub1ck_g?feature=shared