Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 भरत | MAHAGENCO Junior Engineer Assistant Engineer Electrical Mechanical Exam 2022

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021
भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता
दि. 12 ते 18 मे 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
जे विद्यार्थी खरंच इच्छुक नाहीत किंवा दुसरीकडे चांगल्या पदावर कार्यरत आहेत आहेत त्यांनी आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना फायदा होईल असा निर्णय घ्यावा