Get Mystery Box with random crypto!

जिल्हा परिषद भरती 2023 - आरोग्य सेवक 40 % व आरोग्य सेवक 50 % य | जिल्हा परिषद भरती 2023

जिल्हा परिषद भरती 2023 - आरोग्य सेवक
40 % व आरोग्य सेवक 50 % या पदाच्या तांत्रिक अभ्यासक्रम 40 Q साठी IBPS पॅटर्न नुसार 1111 प्रश्नसंच e-book लवकरच Launch करणार आहोत. सर्व प्रश्न Ready झालेले आहेत. e-book सोबतच सर्व 1111 प्रश्नांचे व्हिडिओ विश्लेषण पण असेल .