आरोग्य विभाग भरती मधील, बहुद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) पदाची प | जिल्हा परिषद भरती 2023
आरोग्य विभाग भरती मधील, बहुद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) पदाची पात्रता फक्त बारावी करावी याबाबत आरोग्य विभागातील उच्च अधिकाऱ्यांशी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची विस्तृत चर्चा झाली. पण सध्या पात्रतेत कोणताही बदल करणार नाही अशी भूमिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची आहे. तरीही समन्वय समिती शेवटपर्यंत प्रयत्न करेल.