Get Mystery Box with random crypto!

. भावे प्रयोग जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वच | पुरवठा निरीक्षक 2023-24

. भावे प्रयोग
जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात
जेंव्हा क्रियापदाचे रूप कर्ता  किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेंव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात.  
भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय असतो त्याला प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म दोन्ही गौण असतात.
उदा.  
अ) संजयने गाईला पकडले.
आ) गीताने मुलांना मारले.   

बालाजी शेजूळ सर  (नवीन बॅचेस ला प्रवेश सुरु)
https://wa.me/919226474372
https://wa.me/919226474372
https://wa.me/919226474372
https://wa.me/919226474372
https://wa.me/919226474372
https://wa.me/919226474372