Get Mystery Box with random crypto!

नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग :- ह्या प्रयोगात इंग्लिश म | पुरवठा निरीक्षक 2023-24

नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग :-
ह्या प्रयोगात इंग्लिश मधील passive voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते.  
कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हणतात.  
तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.

उदा.  
अ) रावण रामाकडून मारला गेला.
आ) चोर शिपयांकडून पकडला गेला.
इंग्रजीतील Passive Voice ला मराठीत कर्मकर्तरी असे म्हणतात.  
बालाजी शेजूळ सर  (नवीन बॅचेस ला प्रवेश सुरु)
https://wa.me/919226474372
https://wa.me/919226474372
https://wa.me/919226474372