Get Mystery Box with random crypto!

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

Alamat saluran: @history188
Kategori: Pendidikan
Bahasa: Bahasa Indonesia
Pelanggan: 55.60K
Deskripsi dari saluran

★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी इतिहास विषयाची संदर्भ ग्रंथातुन अचुक माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश
★इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश
★पवन सरांच्या नोट्स वापरा आणि परीक्षेत मार्क मिळवा
जॉईन करा @History188

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


Pesan-pesan terbaru

2024-05-06 10:45:45
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
13.7K viewsedited  07:45
Buka / Bagaimana
2024-05-05 06:25:14
एकदा पी. के. अत्रेंनी यशवंतराव चव्हाण यांना निपुत्रिक म्हटलेले. ही टीका तालिबानी वृत्ती पेक्षाही वाईट होती. तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी अत्रेंना एक फोन केला आणि खुलासा करून बोलले की, माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठ्या घातल्या व त्यात तिचा गर्भ कायमचा निकामी झाला, असे यशवंतरावांनी अत्रेंना सांगितले. यशवंतराव ना त्यांच्यावर रागावले… ना त्यांच्याबद्दल एक शब्द काढला. अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी गेले. त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली, पश्चाताप केला आणि यशवंतरावांनी हसत मुखाने अत्रेंना माफ केले. ही महाराष्ट्रातील त्या वेळची (आजची नव्हे) संस्कृती होती. ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावी….?
17.7K viewsedited  03:25
Buka / Bagaimana
2024-05-04 19:28:19 ◆ नामदार श्रीनिवासशास्त्री,
◆ ठक्करबाप्पा,
◆ ना. म. जोशी,
◆ गो. कृ. देवधर,
◆ श्री. ग. वझे,
◆ न. अ. द्रविड,
◆ हृदयनाथ कुंझरू,
◆ कोडाप्पाराव,
◆ ए. डी. मणी



भारत सेवक समाज सदस्य
Morning batch
@history188
16.2K viewsedited  16:28
Buka / Bagaimana
2024-05-01 05:25:05
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
15.9K views02:25
Buka / Bagaimana
2024-04-27 08:49:51
टेस्ट आसन व्यवस्था
नेहमी प्रमाणे असेल
16.3K views05:49
Buka / Bagaimana
2024-04-23 11:19:29   HISTORY BY PAWAN SIR 

इतिहास : संयुक्त पूर्व परीक्षा
      ....

इतिहास विषय सोपा करण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की बघा....आपल्या मित्रांनाही व्हिडिओ ची लिस्ट पाठवा....


अभ्यासक्रम विश्लेषण:- संयुक्त पूर्व परीक्षा फोकस घटक




भाग 1 :- संयुक्त पूर्व परीक्षा 2023





भाग 2:- संयुक्त पूर्व परीक्षा 2023





भाग 3:- संयुक्त पूर्व परीक्षा 2023





भाग 4:- संयुक्त पूर्व परीक्षा 2023





भाग 5:- संयुक्त पूर्व परीक्षा 2023





भाग 6:- संयुक्त पूर्व परीक्षा 2023





भाग 7:- संयुक्त पूर्व परीक्षा 2023




भाग 8:- संयुक्त पूर्व परीक्षा 2023


13.5K views08:19
Buka / Bagaimana
2024-04-21 09:21:18
21 एप्रिल - नागरी सेवा दिन.

• लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक

• सरदार पटेल - भारतीय नागरी सेवेचे जनक

• सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय.
16.3K views06:21
Buka / Bagaimana
2024-04-21 08:34:16
RBI चे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांच्या जस्ट ए मर्सीनरी?: नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करीयर ' या पुस्तकात त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मत मांडले आहे.
16.2K viewsedited  05:34
Buka / Bagaimana
2024-04-18 22:41:12
प्रार्थना समाज
13.3K viewsedited  19:41
Buka / Bagaimana
2024-04-17 11:36:06
■■ नवीन ऑफलाईन बॅच

■■ 18 एप्रिल पासून...

■■ वेळ : सकाळी 11 वा
13.7K views08:36
Buka / Bagaimana