Get Mystery Box with random crypto!

13500 विद्यार्थ्यांची यादी.. महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये विव | 👮 Vision_khaki 🚔

13500 विद्यार्थ्यांची यादी..

महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये विविध जिल्ह्यातील वेटिंग वर असणाऱ्या विद्यार्थ्यांना MSF साठी बोलावले आहे.

दि.13/05/2024 ते दि. 24/05/2024
पर्यंत यादीमध्ये नाव असणाऱ्यांनी दिलेल्या तारखेनुसार हजर राहायचे आहे.

सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्या.